Hindi, asked by rajaramdasrath, 4 months ago

(२) सारांश लेखन :
पुढील उतारा वाचा व त्याचा १/३ एवढा साराश लिहा.
महर्षी कर्त्यांच्या असामान्य जीवनाचे एक वैशिष्ट्य
म्हणजे स्वतःचा शंभरावा वाढदिवस साजरा झालेला त्यांनी
पाहिला व त्यानंतर आणखी चार वर्षे ते जगले. अर्थातच ही
गोष्ट गौण आहे आणि त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यामुळे त्यांच्या
कार्याला व चारित्र्याला जास्त उजाळा मिळाला असला, तरी
त्यांच्या कार्याच्या महनीयतेचे ते काही लक्षण समजता येणार
नाही. त्यांचे आयुष्य कप्टाने, अडचणीने भरलेले होते. आयुष्यभर
कप्ट सोसत अडचणींवर मात करीत त्यांना आपल्यापुढील
कामे सिद्धीस न्यायची होती. हे सर्व कष्ट सोसले. त्यांच्या
हिंगण्याचे नाव बदलून त्याचे रूपांतर कर्वे नगरात होणे,
एकामागून एक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटची पदवी बहाल
करणे, देश जो 'भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान बहाल करू
शकते, तो त्यांना प्राप्त होणे आणि त्यांच्या असंख्य
देशबांधवांनी, भगिनींनी त्यांच्याविषयी व्यक्त कलेच्या अपार
कृतज्ञतेने ते भारताच्या अमर सुपुत्रांपैकी एक मानले जाणे,
या कशानेही त्यांच्या स्वतःविषयीच्या मूल्यमापनात बदल
झाला नाही. त्यांचा अपूर्व गौरव करणाऱ्या या सर्व घटना
घडूनही ते स्वतःला मानवजातीचा एक विनम्र सेवक मानीत
होते.​

Answers

Answered by ziyanashaikh6c
7

Answer:

) सारांश लेखन :

होते.

Answered by jadhavshyam817
0

Answer:

saransh lekhan karte sudharak karve

Similar questions