सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे
Answers
Answered by
14
Answer:
MAYBE IT WILL HELPS YOU
Explanation:
कारण:- १) आजच्या जगामध्ये सर्वच देशांतील आधुनिक सरकारे मोठ्या प्रमाणात कार्य करू लागल्याने सरकारच्या सार्वजनिक खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे २) देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी आधुनिक सरकार शिक्षणाचा प्रसार करणे, आरोग्य सुविधा पुरविणे, मनोरंजन सुविधा पुरविणे, समाज कल्याणकारी योजना राबविणे या स्वरूपाच्या कार्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे.
Answered by
6
Answer:
सार्वजनिक खर्चात वाढ होण्याकची कारणे
स्पष्ट करा
Similar questions