सूर्या भोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या खगोलीय वस्तूमध्ये कोणता बटुग्रह आहे ?
Answers
Answered by
2
प्लूटो हा सूर्यमालेतील वस्तुमानाने दुसरा आणि आकाराने सर्वात मोठा बटु ग्रह आहे. तसेच प्लूटो सूर्याला प्रदक्षीणा मारणारी आकाराने नववी सर्वात मोठी आणि वस्तुमानाने (एरिस नंतर) दहावी सर्वात मोठी वस्तू आहे. सुरुवातीला प्लूटोला ग्रह मानण्यात येत असे पण आता तो कायपरच्या पट्ट्यातील सर्वांत मोठी खगोलीय वस्तू म्हणून वर्गीकृत होतो.[१] प्लूटोचे अधिकृत नाव १३४३४० प्लूटो असे आहे.
Answered by
0
Answer:
Explanation:
The reason is simple: People who already hold wealth have the resources to invest or to leverage the accumulation of wealth, which creates new wealth. The process of wealth concentration arguably makes economic inequality a vicious cycle.
Similar questions
Hindi,
1 month ago
Science,
1 month ago
CBSE BOARD X,
2 months ago
Math,
9 months ago
Art,
9 months ago