English, asked by amrutnikhade97, 2 months ago

सूर्य नमस्कार चे फायदे कोण कोणते​

Answers

Answered by pranjaljoshi2006
2

सूर्य नमस्कार केल्यानं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत व्यायाम होतो

सूर्यनमस्कार केल्यानं आपली प्रतिकार शक्ती वाढते

Similar questions