सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा.
Answers
Answered by
0
Explanation:
सूर्यग्रहणाचे किती प्रकार आहेत? सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येच्या आसपास दिसते. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात
Similar questions