सांस्कृतिक वारसास्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती हे शोधून लिहा .
1) अजिंठा आणि घारापुराची लेणी.
2) वेरळलची लेणी आणि कैलास मंदिर.
3)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई .
या यादीमध्ये नसलेले रायगड, देवगिरी, जंजिरा, सिंधुदुर्ग इत्यादी गड किल्ले आणि जल किल्ले हेही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसास्थळांत समाविष्ट होतात .
Answers
Answered by
5
Answer:
1 अजिंठा आणि घारापुरची लेणी
Answered by
3
Answer:
छत्रपती शिवाजी टर्मिनल्स व अजिंठा वेरूळ लेणी
Similar questions