India Languages, asked by jeevankumarkalap, 2 months ago

संस्कृतानुवादं कुरुत ।
१) झाडावरून हिरवी पाने पडली.
२) तो विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतो.
३) दोन मुली देवी सरस्वतीला पूजतात.
४) तू बागेतून फुले कधी आणणार आहेस?
५) मुलांचे जीवन सफल होवो
६) गणेशाच्या आईचे नाव पार्वती आहे.​

Answers

Answered by vishakhabhad57
3

Answer:

१ वृक्षे हरितः पर्णाणि अपततॖ

२ सः विद्यार्थीः अध्यापकौ प्रश्नान॒ पृच्छति

Similar questions