सोशल मिडीया या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
0
hope this answer helps you
Attachments:
Answered by
1
नमस्कार गुरूजनांनो व मित्रांनो,
आज मला सोशल मिडिया या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. आजच्या या डिजिटल युगात सोशल मिडिया ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट झाली आहे. आज जग हे डिजिटलायजेशन कडे चालले आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन किंवा संगणक दिसतो. संगणाकाच्या युगात आजचा माणूस जोडल्या गेला तो म्हणजे फक्त सोशल मिडीयामुळेच जसे की, फेसबूक, व्हाॅटसअप इ. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील माहिती सोशल मिडयामुळेच समजते. प्रत्येक वयोगटातील लोकांना हाताळण्यास योग्य असे सोशल मिडीयाचे फायदया बरोबर काही तोटे सुद्धा आहे. म्हणूनच प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. तसेच सोशल मिडियावरही आजकाल काही मर्यादा आणल्या आहेत. त्या मर्यादा न ओलांडता आपण जर सोशल मिडियाचा वापर करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण नवीन डिजिटल भारताकडे वाटचाल करू.
Similar questions