India Languages, asked by iamkomalmore, 1 month ago

संत बहिणाबाई यांच्या अभंग रचनेचे विशेष लिहा​

Answers

Answered by prabhatranjanjha78
0

Answer:

त्यांच्या अभंगांंपैकी 'संत कृपा झाली। इमारत फळा आली ॥' हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि 'घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥' हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधिस्थ झाल्या. या साध्वीची समाधी शिऊर या गावी आहे.

mark me as brain list

Similar questions