History, asked by saurav2217, 10 months ago

संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय होण्याची दोन कारणे लिहा​

Answers

Answered by talmalepratik49
9

Explanation:

(1) संत एकनाथांची भारुडे नाट्यात्मक होती .

(2) लोकशिक्षण हा त्यांच्या भारुड रचना मागच्या महत्त्वपूर्ण कार्य होता .

अशाप्रकारे संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय व्हायची .

hope you like this answer.please Mark as brainliest answer.

Similar questions