Sociology, asked by animeshbagade1999, 1 month ago

संत ज्ञानेश्वर यांची समाधी कोठे है​

Answers

Answered by jhasejal292
2

Answer:

संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे तर आळंदीला आहे कारण की जय पंढरपूरची यात्रा निघतात तर सेवा लोक पंढरपूरच्या यात्रेला जातात तेव्हा आळंदीहून चालत-चालत विठ्ठलाच्या यासाठी पंढरपूरला जातात त्यामुळे आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेतली होती म्हणजे जिवंतपणी त्यांनी समाधी घेतली होती.

Similar questions