(१) संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत
म्हणून उदयास आले.
Answers
Answered by
4
Answer:
(৭) संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत म्हणून उदयास आले. उत्तर : (१) भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यांवरून माणसा-माणसांत भेदभाव केला नाही. (२) सर्व माणसे समान आहेत, असा त्यांनी उपदेश केला. ... त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले.
Similar questions