संत मिरबाइन कोणती भक्ती करण्यास सांगितले ?
Answers
Answered by
0
Answer:
संत मीराबाई निर्मल मनाने खरी भक्ती करण्यास सांगितले आहे.
Explanation:
- संत मीराबाई आपल्या भक्तीतून त्याग, संयम, स्वच्छ निर्मळ अतोनात असलेली खरी भक्ती करण्याचा संदेश दिला.
- आणि आपल्या भक्ती वर पूर्ण विश्वास ठेवण्याचा संदेश दिला.
- या विश्वासामुळे कोणत्याही संकटाशी भयभीत न होता सामोरे जातात आणि ते संकट दुरमार्गी निघून जाते; असाच संदेश यातून प्रकट होतो.
Similar questions