संतानी लोकांना कोणती शिकवण दिली?
Answers
बालकांचे साठी। पंतें धरले पाटी
तैसे संत जगी । क्रिया करून दावती अंगी
संत केवळ उपदेश न करता स्वतःच्या आचरणाचे आदर्श समाजापुढे ठेवून समाजाचा सन्मान दाखवतात. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे ते वर्तन करतात. संत मंडळी बहुजन समाजाला ईश्वरप्राप्तीचा सोपा भक्तिमार्ग दाखवला; पण भासागरात राहून परमार्थाचे पैलतीर कसे गाठावे, याची शिकवण दिली.
वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान आतून संपूर्ण मानवजातीचे हित केले आहे. संत एकनाथांनी हिशोब आतील एका पैशाची हुडकून काढण्यासाठी रात्रभर जागरण केले. या साध्या गोष्टीतून जनसामान्यांना ही व्यवहारात चूक राहण्याचा जणू आदर्श घालून दिला. नेटका प्रपंच करून परमार्थ कसा साधावा, याची शिकवण समर्थ रामदासांनी समाजाला दिली.
" जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।
यासारखे अभंगातून संत तुकारामांनी भूतदयेचा मंत्र दिला. आज आम्ही झाडे लावा, देश वाचवा, हुंडा पद्धती बंद करा अशी घोषवाक्य देत झाडांचे मानवी जीवनाचे महत्त्व जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. पण ही झाली संत तुकारामांनी " वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" याच कारणातून कितीतरी शतकापूर्वीच करून दिली आहे. आणि झाडे लावा झाडे जगवा याचे महत्त्व पटवून दिले
आम्हाला हा ऑलम्पिक खेळाचे महत्त्व वाटते. पण रामदास स्वामींनी तर बलोपासना, व्यायाम याचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी तीनशे वर्षापूर्वी ठिकाणी आखाडे उभारले होते. शक्तीदेवता मारुतीची स्थापना केली होती; व्यायाम शाळा सुरू केल्या होत्या. लोकांना अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले; प्रयत्नवाद शिकला. स्वामी विवेकानंद, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या राष्ट्र संतांनी समाजातील दोन घालून राष्ट्राचे चैतन्य निर्माण केले. स्वतःच्या आचरणातून, विचारातून विचारातून जनतेला प्रकार राष्ट्रनिष्ठ चे झालेले.
please mark me as brainliest.
Explanation:
wrong answer this is please tell new and write answer