History, asked by Sandeshkolpe, 3 months ago

सातारा जिल्ह्यात कोनी प्रतिसरकारची स्थापना केली ​

Answers

Answered by deveshreem
6

Answer:

\huge\tt{\color{blue} {Ans}}\purple{we}\pink{r}\color{pink} {:}

नाना पाटील

Explanation:

प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली.

Similar questions