India Languages, asked by sadhanaovhal6214, 3 months ago

स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश अर्धंगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होइल या विधानाबाबत तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by Anonymous
36

स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश अर्धंगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होइल. स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश जास्त पुढे वळणार नाही. स्त्रिया या देशाची शान आहे. स्त्रियांना शिक्षण देणे हे खूप गरजेचे झाले आहे. आजच्या युगात स्त्रिया पण पुरुषांपेक्षा कमी नाही कारण स्त्रिया पण आता खूप प्रगती करत आहे.

स्त्रियांना शिक्षण दिलेच पाहिजे. आपण आज बघतो की सरकार पण आता स्त्रियांच्या शिक्षणासाठी महत्त्व देत आहे आणि सरकार ने जेवढं होते तेवढं ते स्त्रियांच्या शिक्षणातही चांगले बदल करण्याचे प्रयत्न करीत आहे. स्त्रिया पण वेगवेगळ्या भागात पुरुषां बरोबर प्रगती करी आहे. मुलींना शिकवण्याची गरज या युगात लोकांना कळवणे खूप गरजेचे आहे.

Similar questions