India Languages, asked by sidhart2233, 3 days ago

सुत्रसंचालक होण्यासाठी कोणती पूर्व तयारी करावी लागते हे दिलेल्या मुदद्यांच्या आधारे स्पष्ट करा

Answers

Answered by harshdnyaneshwarpati
2

Explanation:

  • कार्यक्रमाचा वेळ,विषय,स्थळ,तारीख,अतिथी,वक्ते,कलावंत,श्रोतवर्ग

इत्यादींबाबत माहिती असावी.

  • कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी.

  • कार्यक्रमाचे स्थळ अपरिचित असल्यास तेथे प्रत्यक्ष जाऊन ते नजरेखालून घालावे.

  • अपेक्षित प्रेक्षक यांचा वयोगट,स्थर,अभिरुची,इत्यादी बाबी विचारात घ्याव्या.

  • निवेदनाची संहिता तयार करावी.त्यामध्ये आवश्यक संधर्भ,सुवचने,अवतरणे,काव्यपंक्ती यांची नोंद करावी ,परंतु त्यांचा अतिरेक नसावा.

  • कार्यक्रमातील संभाव्य अडचणीचा अगोदरच अंदाज घ्यावा .
Similar questions