Hindi, asked by vaibhugaikwad04, 3 months ago

सूत्रसंचालन गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ जी कार्यक्रम पत्रिका तयार करा मराठी​

Answers

Answered by saleha55510
10

Answer:

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा “१०वी /१२वी गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा” शनिवार दि १५ जुलै २०१७ रोजी सिद्धार्थ हॉल, माणिकबाग येथे अतिशय उत्साहात पार पडला. या कौतुक सोहळ्यात ८१ मुलांचे कौतुक करण्यात आले ज्यामध्ये बहुतांश वस्ती विभागातील विद्यार्थी-विदयार्थीनींचा समावेश होता.

Explanation:

Similar questions