Hindi, asked by 4617dineshnpatel, 7 days ago

संत तुकाराम यांचे अभंग आणि अर्थ लिहा​

Answers

Answered by madhusudanbadgujar26
1

अभंग :-

अवघा तो शकुन । हृदयी देवाचे चिंतन ।

येथे नसतो वियोग । लाभा उणे काय मग ।

छंद हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा |

तुका म्हणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥

भावार्थाप्रमाणे येथे ह्या अभंगामधे तुकाराम महाराजांनी हरीभक्ताचे दर्शन झाले तर कोणता फायदा होतो हे सांगितले आहे. सतसंगतीचे महत्वच येथे सांगितलेले आहे.

Similar questions