India Languages, asked by arehmanshaikhshaikh2, 4 months ago

संतनामदेवांनी श्री विठलाला या ज्यात पहिले.
अग्निमाजी पडे बाळू
माता धावे कनवाळू
तैसा धावे माझिया काजा
अकिला मी दास तुझा
सर्वेची झेपावे पक्षिणी
पिली पडताचि धरणी
भुकेले वत्सरावे
धनु हुंबरत धावे
वानदा नागीलासै वनी
पाइस चिंतीत हरणी
नाम म्हणे मेघ जैसा
विनवितो चातक तैसा​

Answers

Answered by vishalzalake
2

Answer:

beautiful poem is this✌✌✌

Answered by harshadakharat10
1

Answer:

संतवाणी

अकिंला मी दास तुझा.

Similar questions