Hindi, asked by khushimunot2010, 7 months ago

१) संतवाणी- पैल तो गे काऊ कोकताहे ही अभंगवाणी लिहा.​

Answers

Answered by praveenbelwal058
1

Answer:

पोएयूदुह3उ3उरुरुदुदुसजसजस्क्सलपेपीपसलजकपियुpslsisi

Answered by siddhi7479
3

Answer:

पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।

आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।

भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

plz follow me and make as brainliest plz yarr

Similar questions