Geography, asked by khairkarpushpa, 17 days ago

स्थानिक वेळ म्हणजे काय ?​

Answers

Answered by ItzMyLife
12

{\large{\underline{\underline{\pmb{\frak{Answer:-}}}}}}

रेखावृत्तावरील मध्यान्ह वेळ ही त्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ मानली जाते. थोडक्यात, “एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय” ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान तासांपेक्षा अधिक असू शकते.

Answered by sofianhendrik
1

Answer:

रेखावृत्तावरील मध्यान्ह वेळ ही त्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ मानली जाते. थोडक्यात, “एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय” ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान तासांपेक्षा अधिक असू शकते

Explanation:

Similar questions