स्थानिक वेळ मध्यानावरून निश्चित केली जाते
Answers
Answered by
2
Answer:
मध्यान्हापर्यंत सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व त्यावेळी दिनमानातील निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहीत धरले जाते . मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखी असते .एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्यासमोर येते त्यावेळी रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असल्याचे गृहीत धरले जाते
Similar questions