सांद्रीभवन म्हणजे काय ते सांगून त्याची रुपे लिहा?(:
Answers
Answered by
1
Answer:
वायू रुपातील अनु रेणू थंड झाल्यास त्याची द्रव बिंदू मध्ये रुपांतर होते त्याला म्हणतात. जसे आपण शित पेय धातूच्या पेल्यात ओतले की त्याच्या बाहेरील बाजूला पाणी थेंब दिसतात. पावसाळ्यात पावूस पडतो तेव्हा मग चार चाकी गाडीच्या काचावर धुके जमते. चष्मा च्या कचावर पणं सूक्ष्म बिंदू जमा होतात.
Similar questions