History, asked by sunilshinde61, 1 month ago



३) संदेशवहन म्हणजे काय?​

Answers

Answered by Phulpakru
9

Answer:

दोन किंवा अधिक स्थानांदरम्यान तारांव्दारे किंवा बिनतारी उपकरणांव्दारे ध्वनी, विद्युत् चुंबकीय अथवा प्रकाशीय तरंगांमार्फत माहिती, ज्ञान अथवा जाणीव प्रेषित वा स्थलांतरित करण्याच्या क्रियेला मुख्यत्वे विज्ञानात संदेशवहन म्हणतात .

Similar questions