सिद्ध करा की, वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात.
Answers
Answered by
9
★उत्तर - वर्तुळात O हे वर्तुळकेंद्र आहे.
रेख AB व्यास आहे.
रेख AB वर्तुळाची जीवा CD व वर्तुळाची जीवा यांना अनुक्रमे M व N बिंदूत दुभागते.
जीवा CD||जीवा PQ .
वर्तुळाचा व्यास रेख AB जीवा CD आणि जीवा PQ यांना अनुक्रमे M व N बिंदूत दुभागतो .
∴CM=DM व PN=QN.
वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो.
∴ ∠ OMC=90° व ∠ONP हे दोन्ही कोण छेडिकेच्या एकाच बाजूस असून , आंतरकोन आहेत
∠OMC + ∠ONP =90°+90°=180°
∴जीवा CD||जीवा PQ (समांतर रेषांची आंतरकोन कसोटी)
धन्यवाद...
Similar questions
Math,
6 months ago
Chemistry,
6 months ago
Physics,
1 year ago
Physics,
1 year ago
Social Sciences,
1 year ago