Hindi, asked by yashfeenq, 1 year ago

सुुंठी वाचून ____-म्हणी पूर्ण करा

Answers

Answered by anushka6734
14

सुंठी वाचून खोकला गेला

Answered by halamadrid
9

■■ या प्रश्नाचे उत्तर आहे, 'सुंठी वाचून खोकला गेला'■■

●सुंठी वाचून खोकला गेला, ही मराठीमधील एक प्रसिद्ध म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा होतो की, कधीकधी एखाद्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा इलाज न करता, त्या परिस्थितीमध्ये सुधारणा येते.

● या म्हणीचा प्रयोग:

● मी केलेल्या चूकीमुळे मला वाटलेले आई माझ्यावर खूप रागावणार, म्हणून तिच्यासमोर जायला मी खूप घाबरत होतो आणि तिला मनवण्यासाठी मी खूप काही गोष्टींचा विचार केला होता. पण, घरी गेल्यावर आई मला काहीही बोलली नाही व माझ्याशी प्रेमाने बोलत होती. तेव्हा मला, सुंठी वाचून खोकला गेला, ही म्हण आठवली.

Similar questions