संदर्भासाहित स्पष्ठिणकरणे करा
संतकृपा झाली इमारत फळा आली
Answers
Answered by
9
Answer:
संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ १ ॥
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥ २ ॥
नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ॥ ३ ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ॥ ४ ॥
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥ ५ ॥
बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें वोजा ॥ ६ ॥
अशी कूठची जात नाही त्यात संत जन्माला आले नाहीत. जे तूकाराम महाराज म्हणतात शूद्रवंशी जन्मलो म्हणोनि दंभे मोकलिलों त्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी खांद्यावर उचलून घेतले असे बहीणाबाईना वाटते म्हणून त्या बोलतात ज्ञानदेवे रचीला पाया तुका झालासी कळस
जय जय राम कृष्ण हरी
:- ह.भ.प. सातारकर महाराज
Explanation:
plzz mark me as brainlyest
Similar questions