Hindi, asked by pranav8900, 5 months ago

संध्याकाळची वेळ - खूप गर्दी - श्रीमंताचे पैशाचे पाकीट पडणे - गरीब विद्यार्थी - पाकीट हेडमास्तरांकडे देणे - श्रीमंताचे शाळेत येणे - प्रामाणिकतेचे फळ.

Answers

Answered by studay07
68

Answer:

संध्याकाळची वेळ - खूप गर्दी - श्रीमंताचे पैशाचे पाकीट पडणे - गरीब विद्यार्थी - पाकीट हेडमास्तरांकडे देणे - श्रीमंताचे शाळेत येणे - प्रामाणिकतेचे फळ.

                    प्रामाणिकपणा  हीच खरी श्रीमंती.  

संध्याकाळची वेळ होती . सर्व लोक घरी जाण्यासाठी निघाले होते. गर्दी होती. सर्व लोक धक्का बुक्की करत होते . शाळेतून घरी जाण्यासाठी विध्यार्थी हि  होते. एक श्रीमंत व्यक्ती , कपडे ,सुटबुटातील एक साहेब हे त्या गर्दीत शामिल होते. आणि राहुल नावाचा गरीब विध्यार्थी हि त्यांच्या जवळ थांबला होता. साहेब खूप गडबडीत होते , आणि घाई घाईत त्यांच्या खिशातून पॉकेट खाली पडले.  

राहुल ने ते पहिले होते , राहुल हा गरीब  होता , तो स्वतः काम करून शिकत होता. ज्या वेळी पॉकेट पहिले त्या वेळी राहुलने त्यांना परत देण्यासाठी हाक मारली परंतु ते गडबडीत असकल्यामुळे लक्ष दिले नाही .  

दुसऱ्यादिवशी राहुलने ते पॉकेट शाळेच्या हेडमास्तर ला दिले .आणि सर्व घटनेची माहिती दिली . मास्टरना हि गर्व वाटलं . आपण शिकवले ले संस्कार विध्यार्थी फक्त परीक्षे पर्यन्त मर्यादित नाहीत ठेवत तर ते रोजच्या जीवनात हि वापरतात. हेडमास्टरने त्या व्यक्तीची माहिती कडून पॉकेट परत केले आणि राहुल ला प्राणिकपणाचे बक्षीस हि दिले.  

Answered by minimolnambiar
0

Explanation:

good explanation Iike it good you will get... mm.... 95/100 your five is lose due to your story is small other all r ok

Similar questions