संध्याकाळची वेळ खूप गर्दीश्रीमंताचे पैशाचे पाकीटपडणे ------गरीब विद्यार्थी-- हेडमास्तरांकडे देणे----- श्रीमंताचे शाळेत येणे-- पाकीट -प्रामाणिकतेचेफळ----- तात्पर्य
Answers
Answer:
संध्याकाळची वेळ होती खूप गर्दी होती बाजारात भाजी घेत होता. एक गरीब मुलगा होता त्याला खायला अन्न नव्हते. तो लोकांना मागत होता पण लोक देत नव्हते एक वेळ झाला .त्या भाजी घेणाऱ्या माणसाचे पाकीट दिसली पण तू भिकारी मुलगा इमानदार होता. त्याने उचलले व दुसऱ्या दिवशी शाळेत गेला. त्या ते पाकीट हेडमास्तर दिले. मास्तर ला म्हणाला आम्हाला आमच्या बाजारा सापडलं. पाकीट हेडमास्तर आणि तिची कौतुक केले. कारण त्याने इमानदारीने पाकीट आणून दिले. त्या पाकिटात चिठ्ठी होती व त्या चिठ्ठीत त्या पाकीट वाला पत्ता होता. हेडमास्तर होतो विद्यार्थी त्या चिट्टीच्या पत्यानुसार गेले. त्यांना तो माणूस भेटला तो माणुस त्यांना धन्यवाद म्हणू लागला. व त्या मुलाचे आभार मानून लागेल तो मुलगा इमानदार होता म्हणून त्याला बक्षीस भेटल.
तात्पर्य: इमानदार असावे इमानदार वागावे