साधनांवरून प्रकार कसे पडतात ?
Answers
Answered by
15
Explanation:
मौखिक साधने
उदाहरणार्थ - लोकगीते , पोवाडे , ओव्या , जात्यावरील गीते , संतवाणी , परंपरागत सांगत असलेल्या गोष्टी कहाणी इत्यादी .
भौतिक साधने
उदाहरणार्थ लेणी , राजवाडी , स्तंभ लिखित साधने - शिलालेख , ग्रंथ , काव्य , ताम्रपट , ताम्रपट म्हणजे तांब्या वरती लिहिलेले लेख , शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेले लेख .
स्थळ , काल , व्यक्ती , समाजयाच्या नुसार इतिहास घडत असतो . इतिहासाचे हे चार आधारस्तंभ आहेत इतिहासाची साधने मौखिक , लिखित , भौतिक
Similar questions