साधनांवरुन प्रकार कसे पडतात
Answers
Answered by
0
Answer:
म्हणजे कसे सांगा प्लीज मी लगेच उतर देईन
Answered by
1
Answer:
मौखिक साधने उदाहरणार्थ-लोकगीते ,पोवाडे ,ओव्या, जात्यावरील गीते, संतवाणी, परंपरागत सांगत असलेल्या गोष्टी कहाणी इत्यादी.
भौतिक साधने उदाहरणार्थ लेणी, राजवाडी, स्तंभ
लिखित साधने-शिलालेख ,ग्रंथ, काव्य, ताम्रपट, ताम्रपट म्हणजे तांब्या वरती लिहिलेले लेख, शिलालेख म्हणजे दगडावर कोरलेले लेख.
Explanation:
Similar questions