स्वार्थ समानार्थी शब्द मराठी
Answers
Answered by
2
स्वार्थ—पु. १ स्वतःचा फायदा, लाभ; मतलब. २ वाच्यार्थ; मुख्य अर्थ; मुद्दा; (भाषण इ॰ तील). ३ स्वतःची मालमत्ता. ४ (व्याकरण) जेथें क्रियापदानें एखाद्या गोष्टीचें विधान साक्षात होतें म्हणजे एखादी गोष्ट आहे किंवा नाहीं इतकें मात्र समजतें तेथें असणारा अर्थ. [सं.] ॰त्याग-पु. स्वहितावर तिलांजली देणें; स्वतःच्या मतलबावर पाणी सोडणें; स्वतःच्या हिताकडे दुलर्क्ष करून एखादें महत्कार्य करणें. ॰पर- परायण-वि. आपमतलबी; स्वतःचेंच हित पाहणारा. ॰बुद्धि- स्त्री. आपमतलबीपणा. -वि. आपमतलबी. स्वार्थी-वि. १ मूलभूत अर्थाप्रमाणें. २ नेहमीं आपला फायदा पाहणारा; मतलबी.
tion:
Answered by
5
Answer:
लालची,स्वार्थी.
Explanation:
Hope this will help you.
Similar questions