History, asked by garibanmahto499, 3 months ago

४) 'स्वातंत्र्याचा हक्क' कशाला म्हणतात?
उत्तर :-​

Answers

Answered by mrudulasarangdhar
4

Answer:

भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याची मुभा आहे.तसेच त्या धर्मा प्रमाणे आचार, प्रचार,उपासना करण्याचा अधिकार आहे.सर्व धर्म समान असून भारत देशाचा एक विशिष्ट असा धर्म असणार नाही. यास स्वातंत्र्याचा हक्क असे म्हणतात.

Similar questions