स्वातंत्र्यदिनांवर निबंध लिहा
Answers
Independence Day is like a day when we celebrate our independence .and memorize the freedom fighters sacrifice and contribution for the nation they all are our role model and our proud.many peoples who were freedom fighter but they are able to established their name in history they all are our proud and those people who were not establish their name in history but we all are proudly memorise who established those people nnot established their name in history but we all are proudly momorize those people with pride.their name will write in the history in gold letters.
आजच्या कार्यक्रमाचे अतिथीगण व सर्व उपस्थित यांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट , आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. इंग्रजांच्या दडपशाहीतून व गुलामगिरीतून आपल्याला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. म्हणूनच भारतातील एक राष्ट्रीय सण म्हणजेच स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो व तसेच संपूर्ण देशात सांस्कृतीक कार्यक्रम, मिरवणुकांद्वारे साजरा केला जातो. आपल्या भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, वि.दा.सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या स्वातंत्र्याकरीता झटले. आता अनेक वर्षानंतर आपला देश विकासाच्या मार्गावर आहे. आज भारत जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. मी माझ्या सर्व देशबांधवाना विनंती करतो की, देशाचे रक्षण व देशाची प्रगती ही सर्वांची जबाबदारी आहे. याचा प्रत्येकाने स्वीकार करून आपल्या देशासाठी निष्ठेने वागावे. ‘जयहिंद ! जयभारत !