History, asked by ashwinideshmukh268, 1 month ago

२. संविधान म्हणजे काय?​

Answers

Answered by kishormghadi
0

Answer:

संविधान किंवा राज्यघटना हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात. संविधान हे केवळ एका देशापुरते मर्यादित नसून संस्था, संघटना इत्यादी देखील आपापले संविधान बनवू शकतात.

Similar questions