Social Sciences, asked by Chhayadahiya6712, 1 year ago

संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना सामान हक्क का दिले आहेत?

Answers

Answered by rishank9612
32

देशात जातीयवाद न होता सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा , म्हणून संविधानाने भारतातील नागरिकांना समान हक्क दिले आहेत......

Answered by swapsakare
24

संविधानाने नागरिकांना समानतेचा हक्क दिला आहे . या हक्कामुळे नागरिकांमध्ये एकता राहावी , जाती, लिंग, धर्म, वर्ण यांच्यात भेदभाव नसावा . तसेच सर्व सुख:सुविधांचा सर्वांनी मिळून करावा. लोकांमध्ये जेष्ठ-कनिष्ठ असा पदांवरून  भेद नसावा. तसेच अस्पृश्यतेचे निर्मूलन केले पाहिजे. या सर्व जातीयवाद  टाळण्या करिता संविधानाने समान हक्क देशाच्या प्रत्येक नागरिकांला दिला आहे.    

Similar questions