संविधानात बदल करण्याचा अधिकार आहे.
Answers
Answered by
6
Answer:
संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
कलम ३६८ (१) नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदी मध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गांनी या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
Similar questions