स्वाध्याय
१. म्हणजे काय?
(१) चौथाई -
(२) सरदेशमुखी -
Answers
Answered by
9
Answer:
चौथाई व सरदेशमुखी या एखाद्या साम्राज्याच्या उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्त्वाच्या बाबी होत्या. चौथाई एकंदर एकचतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एकदशांश भाग एवढी असे.[१] मराठा साम्राज्यात या दोन्ही वसूल्या मराठी राज्याबाहेर पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल केल्या जात. चौथाई दौलतीकडे म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होत असे तर सरदेशमुखीचा वसूल छत्रपतींच्या खाजगी उत्पन्नात जात असे.
Similar questions