Hindi, asked by maheshbattu302, 3 months ago

स्वाध्याय
प्र.१. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
(आ) कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
(इ) प्रगतीची नवपरिभाषा कोणती?

Answers

Answered by shahupayal102
1

(अ) कलागुणांचा क्षितिजावर कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात होणार आहे.

(आ) व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीराचे सामर्थ्य व मनाची विशालता गुण रुजतील असे कवी चे मत आहे.

(इ) नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे.

Answered by shrutiraut75
1

अ) कलागुणांचा क्षितिजावर कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात होणार आहे.

(आ) व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीराचे सामर्थ्य व मनाची विशालता गुण रुजतील असे कवी चे मत आहे.

(इ) नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे.

Similar questions