स्वाध्याय
प्रार: खालील उतारा वाचून त्यावर पाच प्रश्न असे तयार करा की
ज्याची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील.
उतारा
श्यामची आई' ही मराठी वाङ्मयकृती अमर करणारे साने
गुरुजी म्हणजे मूर्तिमंत मातृभक्त होते. देवकोटोला पोहोचलेल्या
विभुतोपेको, संतापैकी ते एक होते. बालकांवर अतिशय प्रेम
करणारे ते वात्सल्यमूर्ती होते. प्रत्यक्ष जन्मदात्या आईबापांनीदेखील
मुलांना निष्ठुरतेने वागविलेले त्यांना खपत नसे. मुलांची बाजू घेऊन
ते आईबापाशी झगडायला देखील कमी करीत नसत. जगातले
दुख न व्हावे, अनाथ अपंगांना सुख मिळावे ही तळमळ साने
गुरुजीच्या मनात अहर्निश उफाळत असे. आई ही सर्वात मोठी
शिक्षक आणि घर हे उच्चतम विद्यामंदिर ही 'श्यामची आई' या
पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे. आईने मुलांना कसे शिकवावे
याचा आदर्श त्या कथेत त्यांनी सांगितलेला आहे. मुलांवर चांगले
संस्कार करायचे असतील तर आईबापांना आपले आचरण उदार
आणि निर्मळ ठेवले पाहिजे. घरातच जातिभेदाला स्थान असेल तर
त्याविरुद्ध बाहेर कोणी कितीही दांभिक बडबड केली तरी त्याचा
तिळमात्रही परिणाम होणार नाही.
Answers
Answered by
9
Answer:
1=अनाथ अपंगाना काय मिलावे?
2=बालकांवर अतिशय प्रेम
करणातेवर काय होते ?
3=आईबापांना
मुलांना कस वागविलेले त्यांना खपत नसे. ?
4= मुलांवर चांगले
संस्कार करायचे असतील तर आईबाबांनी काय केले पाहिजे?
5=मूर्तिमंत मातृभक्त कोण होते?
Similar questions