India Languages, asked by TransitionState, 1 year ago

स्वच्छ भारत अभियान मराठी माहिती निबंध Swachh Bharat Abhiyan in...

Answers

Answered by AadilAhluwalia
5

स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान ही चळवळ भारतातील शहरांना स्वच्छ ठेवण्यासाठी चालू करण्यात आली होती. ह्या अभियानाचा पाया संत गाडगेबाबा यांनी रचला होता. ते स्वच्छतेचे समर्थक होते. कचरा करणं चुकीचं असून त्याने खूप आजार होतात. ह्या अभियानाने आजारांना आटोक्यात आणले होते.

स्वच्छता अभियानाला नवीन रूप आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिले. २०१४ मध्ये स्वच्छता अभियान पूर्ण देशात वणव्यासारखा पेटला. सर्व नागरिक ह्या बद्दल जागरूक झाले. कचरा कुठेही टाकू नये ही शिकवण परत स्वच्छता अभियान देऊन गेला. ह्या अभियानामुळे लोकं घरातून बाहेर पडून साफ सफाई करू लागले. ह्या अभियानामुळे भारतात एक नवीन प्रगती झाली आहे.

आशा आहे की भारतीय नागरिक असेच या अभियानाला पाठिंबा देत देशाची स्वच्छता करतील.

जय हिंद.

Similar questions