'स्वच्छता हीच देशसेवा
स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम
दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०.००
शालेय परिसर स्वच्छता
विद्यार्थी प्रतिनिधी
या नात्याने
स्वच्छता करण्यासाठी
लागणाऱ्या साहित्याची मागणी
करणारे पत्र तुमच्या शालेतील वरिष्ठ सेवकांना लिहा
Answers
Answer:
Your perfect answer...
Answer:
दिनांक-१ ऑक्टोबर २०२१
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
आदर्श विद्यालय,
गोरेगाव पश्चिम-९५
विषय :स्वच्छता अभियानासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करण्याबाबत.
माननीय महोदय,
मी आपल्या शाळेतील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असून २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास विनंती करते की हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या साहित्याची गरज आहे कृपया त्याचा पुरवठा करण्यात यावा अशी नम्र विनंती.
शाळेचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ केल्याने खऱ्या अर्थाने महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण होईल. शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
मला आशा आहे की आम्ही ठरवलेला कार्यक्रम तुमच्या मदतीने पूर्ण होईल. कृपया आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्याचा पुरवठा करण्यात यावा हीच नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
अजय पाटील
इयत्ता दहावी