" सावली " या शब्दाचे वचन बदला.
Answers
Answered by
1
दिलेले शब्दांचे वचन बद्दल असा प्रमाणे होईल...
सावली : सावली
सावली म्हणजे छाया। सावलीचा वचनवद्दल सावली राहील.
आजून काही वचन बद्दल..
ठसा : ठसे
दिशा : दिशे
माणूस : माणसे
वेल : वेल
वसा : वसा
स्पष्टीकरण :
मराठी भाषेत वचनीे दोन रूपे आहेत, एकवचन आणि अनेक वचन.
एकवचन एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाला सूचित करतो. तर अनेकवचन दाखवते की एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण आहे.
Similar questions
English,
2 months ago
Math,
2 months ago
Psychology,
2 months ago
Math,
4 months ago
Physics,
10 months ago