India Languages, asked by mamtambhatia, 1 month ago

स्वमत - आपल्याकडे संयम नसेल तर काय होईल ? यावर तुमचे विचार लिहा.​

Answers

Answered by vimaljegim
0

Explanation:

காலை வணக்கம் நண்பர்களே

Answered by sbgmanish982
0

Answer:

दुसऱ्याने दाखविलेल्या मार्गावर चालणे खूप सोपे असते. त्याने कोणकोणत्या संकटांचा आणि अडचणींचा सामना केला हे आपल्याला ठाऊक असते, पण त्यातून आपल्याला पूर्ण अनुभव घेता येत नाही. यासाठी नेहमी नव्या, अनोळखी मार्गावर चालणे गरजेचं आहे. जे काम करण्यास कुणीही तयार नसतं, अशा कामाला आपण हात घातला पाहिजे.

Similar questions