India Languages, asked by shanawazkhan3307, 1 month ago

(३) स्वमतः
आपण जे शिकतो ते आपण आचरणात आणले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणता येईल, तुमचे मत स्पष्ट करा.​

Answers

Answered by nehagaikwad731
3

Answer:

आपण शिक्षण घेतो पण फक्त शिकायचं म्हणून शिक्षण नसतं घेण्याचं तर ते आपल्या उपयोगी आल पाहिजे. जर आपण शिक्षण हे नुसतं शिकायचं म्हणून घेत राहिलो तर याचा काही उपयोग होणार नाही. आपलं शिक्षण हे आपल्या भविष्यात खूप महत्त्वाचे ठरते.

Similar questions