३. स्वमत - अभिव्यक्ती.
'देता किती घेशील दो कराने', अशा निसर्गातील परिस्थितीचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
Answers
Answer:
6. एक्स और वाई साझेदार हैं और 4 : 3 के अनुपात में लाभ व हानि का विभाजन करते हैं। वे जैड को
लाभ में 1/8 भाग के लिए प्रवेश देते हैं। जैड ₹ 20,000 पूँजी के लिए और 1/8 भाग ख्याति के लिए
₹ 7,000 दर्शाने का निर्णय लेते हैं। एक्स, वाई और जैड पुस्तकों में ख्याति को ₹40,000 में दर्शाना
चाहते हैं। एक्स, वोई और जैड की पुस्तकों में रोजनामचा प्रविष्टियाँ6. एक्स और वाई साझेदार हैं और 4 : 3 के अनुपात में लाभ व हानि का विभाजन करते हैं। वे जैड को
लाभ में 1/8 भाग के लिए प्रवेश देते हैं। जैड ₹ 20,000 पूँजी के लिए और 1/8 भाग ख्याति के लिए
₹ 7,000 दर्शाने का निर्णय लेते हैं। एक्स, वाई और जैड पुस्तकों में ख्याति को ₹40,000 में दर्शाना
चाहते हैं। एक्स, वोई और जैड की पुस्तकों में रोजनामचा प्रविष्टियाँएक गौण इकाई तथा एक अति सुष्म इकाई के बीच क्या अंतर है6. एक्स और वाई साझेदार हैं और 4 : 3 के अनुपात में लाभ व हानि का विभाजन करते हैं। वे जैड को
लाभ में 1/8 भाग के लिए प्रवेश देते हैं। जैड ₹ 20,000 पूँजी के लिए और 1/8 भाग ख्याति के लिए
₹ 7,000 दर्शाने का निर्णय लेते हैं। एक्स, वाई और जैड पुस्तकों में ख्याति को ₹40,000 में दर्शाना
चाहते हैं। एक्स, वोई और जैड की पुस्तकों में रोजनामचा प्रविष्टियाँ
Answer:
कधी कधी काही चांगल्या गोष्टी घडतात त्याही आपल्याला अकल्पितपणे! या वर्षी सवाईला मी पुण्यात असेन असं वाटलं नव्हतं आधी. पण आल्यावर मात्र एक तरी सेशन ऐकायला जायचं नक्की केलं. याआधी ३ वर्षांपूर्वी ऐकलं होतं, ऑफिसमधून संध्याकाळी थेट रमणबाग. तो सवाईचा पहिला अनुभव. आणि या वेळचा दुसरा.
'देता की, जाता' अशी आकर्षक घोषणा देत पुढे जाणा-या या दिंडीची प्रमुख मागणी विदर्भातील शेतक-यांना कर्जमाफी मिळावी, ही आहे. राजकीय आंदोलन म्हणून सरकारविरोधी रान उठवण्यासाठी अशी टोकाची मागणी संयुक्तिक ठरत असली, तरी तर्क व अर्थशास्त्र यांच्या निकषांवर ती किती उतरते, तेही पाहायला हवे. अशा आततायी मागण्या निवडणुकीच्या तोंडावर करण्यात येतात आणि त्याच काळात सरकारेही तशा घोषणा देऊन मतांवर डल्ला मारतात.
Explanation:
श्रावण सोमवार, हिरव्यागार पाचुरंगी शालीमधे लपेटलेली धरित्री, कोवळ्या सुकुमार तनुला वार्याच्या झोताने त्रास होऊ नये म्हणून चेहर्यावर ओढलेली धुक्याची झिरझिरीत ओढणी, अंगा खांद्यावर खेळणारी, किलबिलणारी, छोटी पाखरे. पावसाळ्यात मन मोहून टाकणारे हे पृथ्वीचे रूप डोळ्यात साठवायला आम्ही आडी मलय्याला निघालो. डोंगराच्या पायथ्याशी दिसणार्या हिरव्या रंगाच्या अगणित छटा डोळ्यात मावत नव्हत्या. त्याचे पोतही काही न्यारे होते. त्या विविध छटांची गोधडी पिवळसर पायवाटेने जोडली होती. डोंगरावरून दिसणारा निसर्गाचा नजारा काही औरच होता. भक्तजन शुचिर्भूत होऊन दर्शनाला आले होते. शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर एक गोष्ट जाणवली.
तिथल्या चबुतर्यावर भरपूरसे तांदूळ देवासाठी भाविक ठेवत होते. मनात आले, हे तांदूळ देवापुढे ठेवून त्यात कुंकू, हळद, बुक्का, अंगारा, फुले मिसळण्यापेक्षा, ते वेगळेच एका पेटीत टाकून गरीबांना शिधा म्हणून दिला तर लोकांच्या मुखी लागतील. भुकेने व्याकुळलेला जीव तृप्तीने ढेकर देईल. या वाया जाणार्या अन्नाचा सदुपयोग व्हावा असे वाटले तेव्हाच असेही जाणवले की दैनंदिन जीवनात आपण कितीतरी नैसर्गिक आणि राष्ट्रीय साधनसंपत्तीचा विनियोग योग्य प्रकारे न करता आपण ती वाया घालवतो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपलाच फक्त व्यक्तित्व विकास करत असताना समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही सामाजिक बांधीलकीची भावना जपली पाहिजे. कारण स्वत:कडे लक्ष देताना आपण समाजाचा एक घटक असल्याने तिकडेही लक्ष देणे अपरिहार्य असते. त्यामुळे आपोआपच आपल्याही आयुष्याला शिस्त लागते.