) स्वमता चिंतेमुळे शरीरावर व मनावर कोणते परिणाम होतात
Answers
Answered by
0
Answer:
I hope it helped u...
Explanation:
मेंदू व मज्जातंतू : डोकेदुखी, थकवा येणे, दु:खी वाटणे, निराश होणे, संताप, चिडचिडेपणा, विषाद, चिंता, भुकेच्या समस्या (अधिक भूक वा कमी भूक लागणे), एकाग्रता भंग होणे, दुर्बल स्मरणशक्ती. त्वचा : विविध प्रकारचे त्वचाविकार. स्नायू व सांधे : मान, खांदा व पाठीच्या स्नायूत वेदना व आकस. त्यामुळे हाडांची कार्यक्षमताही कमी होते..
Similar questions
Accountancy,
12 hours ago
Business Studies,
12 hours ago
Hindi,
12 hours ago
English,
1 day ago
Math,
1 day ago
Math,
8 months ago
Math,
8 months ago