स्वमत
एकत्र कुटुंब पद्धतिबाबतचे तुमचे विचार
स्पष्ट करा
Answers
Answered by
37
Answer:
एकत्र कुटुंब पद्धतीबाबत बोलायचे झाले तर,एकत्र कुटुंब पद्धतीत आपण,आपले आई वडील, आजी आजोबा, काका काकी त्यांची मुले .
पण आजकाल सर्व गोष्टी बदल्या आहेत.कोणीही एकत्र रहात नाही,परंतु आज ही आपण एकत्र राहील पाहिजे.
आता जास्त गरज आहे एकत्र राहण्याची कारण आज आपण पाहतो की आई व बाबा हे दोघेही कामाला जातात मग घरी मुलाला शाळेत कोण सोडणार ,त्याचा अभ्यास,त्याची काळजी कोण घेणार,या साठी आजी आजोबा ची गरज पडतेच.नंतर जे आपण आई वडीलाकडे बोलू शकत नाही ते जिव्हाळा लावणाऱ्या काका काकीकडे बोलू शकतो.
म्हणून मला असे वाटते की एकत्र कुटुंब पद्धती ही महत्वाची आहे.
Similar questions