India Languages, asked by Soundaryadesai99, 5 months ago

) स्वमत
ग्रामीण स्त्रियांचे जीवन कष्टमय असते, असे तुम्हाला वाटते का? याविषयी तुमचे
मत लिहा.​

Answers

Answered by mangeshkendre8649
4

Answer:

हो ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवन खूप कष्टमय असते.तिथे शहरासारखे स्त्रियांना महत्व फार कमी मिळत असल्या कारणाने व शिक्षण कमी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो हे देखील त्यांच्या ध्यानी येत नाही.त्या शिकल्या नसल्याने त्यांना घरात राहून घरची कामे करावी लागतात.

Similar questions